Sunday, February 19, 2012

Fwd: [charmakars youth] नामदेव ढ्साळ



---------- Forwarded message ----------
From: Swapnil Shivmare <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2012/2/20
Subject: [charmakars youth] नामदेव ढ्साळ
To: charmakars youth <105727442854608@groups.facebook.com>


Swapnil Shivmare posted in charmakars youth.
नामदेव ढ्साळ पॅंथर नामदेव ढसाळ हे दलित...
Swapnil Shivmare 10:31am Feb 20
नामदेव ढ्साळ
पॅंथर नामदेव ढसाळ हे दलित पॅंथरच्या संस्थापकांपैकी एक प्रमुख. दलित पॅंथर चळवळितुन निर्माण झालेले बंडखोर नेते, आंबेडकरवादाने पेटलेले एक विर्दोहि कवी आणि प्रभावि वक्ते. "ढाले आणि ढसाळ" हि दलित पॅंथरच्या काळात गाजलेलि जोडि. पॅंथर नामदेव ढसाळांनी हिंदुत्ववादि जातीयवाद्यांवर प्रखर बौद्धिक हल्ले केले. आंबेडकर विरोधी व जातीयवादी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेवर परखड टिका केली. परंतु ह्या लढवय्या पुढारयाला देखिल सत्तेचे डोहाळे लागले.
त्यासाठि त्यांनी आपल्या पॅथरचा वेगळा गट निर्माण केला. त्यांनी बाळासाहेब ठाकरेशि सोयरिक केलि. आज नामदेव ढसाळ शिवसेना प्रमुख व बाळासाहेबाचे हुजरे बनले आहेत.तो डरकाळ्या फोडनारा वाघ आता मांजर बनलाय आणि रिपब्लिकन पक्षावरच गुरगुरायला लागला आहे. खर तर ढसाळ हे आंबेडकरि चळवळिचे मारेकरि बनले आहेत.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors