Wednesday, August 7, 2013

Options Sunil Khobragadeposted toPradip Landge दैनिक लोकसत्ताची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्याची मोहीम.दुसरे रिडल्स घडविण्याचे षडयंत्र


दैनिक लोकसत्ताची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्याची मोहीम.दुसरे रिडल्स घडविण्याचे षडयंत्र

हा भडवा शरद जोशी याच्या बापाने कधी शेती केली नाही तरी स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणवतो.त्यांनी आजच्या लोकसत्ता या ब्राह्मणी वृत्तपत्रामध्ये तोडले अकलेचे तारे पहा.
''डॉ. आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि लढा करा' असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठय़ा प्रमाणावर डॉ. आंबेडकर यांच्या लढय़ाच्या आदेशातील त्रुटींमुळे तयार झाला नसेल ना, ही शक्यता तपासून पाहावी लागेल. त्यामुळे, शिकले म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे पसा ही सर्व समीकरणे समाजवादाबरोबरच उद्ध्वस्त झाली. डॉ. आंबेडकरांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टही साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते.''
हा नालायक शरद जोशी शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जबाबदार ठरवतो.दलितांना पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारीचे व्यावसायिक शिक्षण देण्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकराणी भर द्यायला पाहिजे होता असे म्हणतो.डोक्यात सडलेला मनुवादी मेंदू अजूनही धारण करणाऱ्या या भटुरड्याचे धोतर सोडून याला उलटा टांगायला नको काय?http://www.loksatta.com/sampadkiya-news/politics-over-poverty-line-167348/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors