हिंदू, कोसला या कादंबरींमधून मराठी साहित्यप्रेमींच्या मनात स्थान पटकावणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात .. दिलीप चित्रे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात भटकळांच्या ठायी असलेली गांधीजींची सम्यक दृष्टी दिसते, असे नेमाडे म्हणाले..
मराठी साहित्यकार भालचंद्र नेमाडे ने महाराष्ट्र में बच्चों की शिक्षा केवल मराठी में कराने का सुझाव रखा था। शुक्रवार को पुणे के एक कार्यक्रम में भालचंद्र नेमाडे ने सभी अंग्रेजी स्कूल पूरी तरह बंद करने की भी मांग की थी।
जाने-माने मराठी लेखक भालचंद्र नेमाडे को ज्ञानपीठ पुरस्कार दिए जाने की घोषणा की गई है। नेमाडे एक उपन्यासकार, कवि और समीक्षक के रूप में देश भर में विख्यात हैं। उन्होंने 1963 में 25 वर्ष की उम्र में ही अपना पहला उपन्यास कोसला लिखा था। कोसला के बाद नेमाडे के चार उपन्यास प्रकाशित हुए। चारों उपन्यास-बिढ़ाल, हूर, जरीला और झूल- ने भी साहित्य जगत में लोकप्रियता पाई। नेमाडे ने मेलडी और देखणी कविता के जरिए भी खूब सुर्खियां बटोरी थीं। उन्होंने टीकास्वयंवर, साहित्याची भाषा और तुकाराम के जरिए आलोचना के क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान दिया।
माणसाच्या जगण्याच्या प्रक्रियेतील स्तर-अस्तर अत्यंत बारकाईने निरखून त्यांना शब्दरूप देणारे आणि साहित्यविश्वात स्वत:चा संप्रदाय निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च 'ज्ञानपीठ' पुरस्कार जाहीर झाला आहे.ष्ठ साहित्यिक आणि 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे 'हिंदू' कांदबरीनंतर केवळ कविता लेखन करणार असल्याची सर्वात मोठी घोषणा स्वतः नेमाडे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ... नेमाडे 'हिंदू...' कादंबरीमुळे पुन्हा एकदा जोरदार प्रकाशात आले आहेत. त्यांच्या ठिकठिकाणी चर्चा, मुलाखती होत आहेत.
डॉ. आशुतोष दिवाण महारकाष्ट्र टाइम्ससाठी लिहिलाः
' हिंदू ' कादंबरी प्रसिद्ध झाल्यापासून भालचंद्र नेमाडेंवर केला जाणारा महत्त्वाचा आरोप म्हणजे या कादंबरीत त्यांनी सरळसरळ प्रतिगामी भूमिका घेतली आहे. जातिव्यवस्थेचे उदात्तीकरण करून कालचक्र उलटे फिरविण्याचा त्यांनी खरोखरच प्रयत्न केला आहे का ?
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांच्यावर ' हिंदू ' कादंबरी प्रसिद्ध झाल्यापासून घेतला जाणारा एक नवीन आणि महत्त्वाचा आरोप म्हणजे या कादंबरीत त्यांनी सरळसरळ प्रतिगामी भूमिका घेतली आहे. आधुनिकतेला विरोध ठीक आहे ,पण त्यासाठी त्यांनी जातिव्यवस्थेचे उदात्तीकरण करून कालचक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या जागतिकीकरणाच्या भीषण अरिष्टाला तोंड देण्यासाठी जातीवर्णव्यवस्था ही एक जास्त उपयुक्त समाजरचना आहे की काय ? असे नेमाडे सुचवत आहेत आणि त्याला सर्वांचाच कडवट विरोध आहे. मराठीतील सर्वांत संवेदनशील , डोळस आणि विचारी माणसाच्या मनाचा प्रयोगशाळेतून आलेला हा निष्कर्ष आपल्याला स्वीकारायला जड जात आहे आणि म्हणून आपण नेमाडेंनी हा मुद्दाम अभिनिवेशाने (अप्रामाणिकपणे) घेतलेला स्टँड आहे , असा आरोप करत आहोत , पण तसे करण्याची नेमाडेंना गरज काय हे कळत नाही.

भालचंद्र नेमाड़े को 50वां ज्ञानपीठ पुरस्कार दिये जाने की शुक्रवार को घोषणा की गयी। नेमाड़े देश का सर्वोच्च साहित्य सम्मान पाने वाले 55वें साहित्यकार हैं। इससे पहले पांच दफा यह पुरस्कार संयुक्त रूप से प्रदान किया गया था।
ज्ञानपीठ द्वारा यहां जारी विज्ञप्ति में कहा गया कि ज्ञानपीठ पुरस्कारों के स्वर्ण जयंती वर्ष में मराठी भाषा के लब्ध प्रतिष्ठित साहित्य साधक भालचंद्र नेमाड़े को वर्ष 2014 का 50वां ज्ञानपीठ पुरस्कार दिया जाएगा।
ज्ञानपीठ पुरस्कार चयन समिति के चैयरमैन और नामवर आलोचक नामवर सिंह की अध्यक्षता में हुई समिति की बैठक में उन्हें इस पुरस्कार के लिए चुना गया।
पदमश्री से सम्मानित नेमाड़े को उपन्यासकार, कवि, आलोचक और शिक्षाविद के तौर पर जाना जाता है। वह 60के दशक के लघु पत्रिका आंदोलन के प्रमुख हस्ताक्षर थे। ज्ञानपीठ के निदेशक लीलाधर मंडलोई ने बताया कि नेमाड़े भारतीय भाषाओं के ऐसे साहित्यकारों में शामिल हैं, जिन्होंने तीन पीढ़ियों को प्रभावित किया है। मराठी साहित्य में उनकी प्रमुख कृतियों में 1968 में प्रकाशित उपन्यास 'कोसला' और 2010 में प्रकाशित वृहद उपन्यास 'हिन्दू: जगण्याची समृद्ध अडगल' शामिल हैं।
उन्होंने बताया कि नेमाड़े को आलोचनात्मक कृति 'टीका स्वयंवर' के लिए वर्ष 1990 में साहित्य साहित्य अकादमी पुरस्कार से नवाजा गया था। मंडलोई ने बताया कि ज्ञानपीठ पुरस्कार के रूप में 11 लाख रुपए, प्रशस्ति पत्र, वाग्देवी की प्रतिमा प्रदान की जायेगी।
पहले ज्ञानपीठ पुरस्कार से 1965 में मलयालम के लेखक जी शंकर कुरूप को सम्मानित किया गया था। ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित होने वाले नेमाड़े मराठी के चौथे साहित्यकार हैं। इससे पहले वीएस खांडेकर, वीवीएस कुसुमाग्रज और विंदा करंदीकर इस सम्मान से सम्मानित हो चुके हैं।
No comments:
Post a Comment